Shree Krishna Sakshi Heights, चेतना नगर – नाशिकच्या हृदयात तुमचं स्वप्नातील घर.
3BHK Spacious Flats जे प्रत्येक कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले आहेत. One Floor Two Flats concept मुळे अधिक privacy, airy balconies मुळे fresh हवा आणि natural light, तर modern amenities जसे की lift, parking आणि 24x7 security तुमच्या जीवनशैलीला नवा आयाम देतात. OC मिळालेला आणि Ready Possession असलेला हा प्रोजेक्ट म्हणजे तुमच्या dream lifestyle चं परिपूर्ण destination. किंमत फक्त ₹59,41,000 पासून – तुमच्या कुटुंबाला हक्काचं घर देण्यासाठी आजच booking करा.
Read More...