शहराच्या गजबजाटात राहताना शांतता आणि निसर्गाचा स्पर्श हवा आहे का? Shree Krishna Sakshi Heights – चेतना नगरमधील Premium 3BHK Flats हे याचं उत्तर आहे.
प्रत्येक flat spacious planning सह, open balcony, भरपूर natural air & sunlight सह बनवलेला आहे. Modern lifestyle amenities जसे की lift, parking, security सोबत prime location चा फायदा – schools, hospitals, markets सगळं जवळ. Ready Possession + OC मिळालेला हा प्रोजेक्ट फक्त ₹59,41,000 पासून उपलब्ध. एकदा पाहिलं की, हे तुमच्या मनात घर करून बसेल!
Read More...